आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:यूजीसी नेटचा निकाल आज जाहीर होणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) गुरुवारी यूजीसी नेट परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करेल. यूजीसीची वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर निकाल जारहीर होईल. २१ फेब्रुवारी ते १६ मार्चपर्यंत ६३ विषयांसाठी ५ टप्प्यांत प्रवेश परीक्षा झाली होती. ८,३४,५३७ परीक्षार्थी यात सहभागी होते.