आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया दौऱ्यावर जयशंकर:युक्रेन युद्ध आमच्यासाठी मोठा मुद्दा, उभय देशांनी चर्चा करावी

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रशियात आहेत. त्यांनी मंगळवारी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. जयशंकर म्हणाले, आम्ही या बैठकीतून संबंधांचे अवलोकन केले आणि जागतिक परिस्थितीबाबत परस्परांचे दृष्टिकोन जाणून घेतले. बैठकीत जागतिक स्थिती, विशिष्ट क्षेत्रीय प्रश्नांवर चर्चा झाली. काही महिन्यांपासून पश्चिमेकडील देशांच्या दबावानंतरही भारताने रशियाकडून स्वस्त किमतीत कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये वाढ केली आहे. युक्रेनसोबत कैद्यांची देवाण-घेवाण झाली. युक्रेनने १०७ रशियान कैद्यांची सुटका केली. रशियानेही एवढ्याच युक्रेनच्या कैद्यांची सुटका झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...