आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली दंगल:वादग्रस्त भाषणामुळे उमर खालिद अटकेत, अभिनेते प्रकाश राज यांनी केला बचाव

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खालिदवर बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायदा (यूएपीए ) लावण्यात आला आहे

दिल्ली दंगल प्रकरणात जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला अटक करण्यात आली. खालिदचे नाव दंगलीच्या आरोपपत्रात आहे. पोलिसांनी खालिदचे भाषण व दिल्लीत आरोपींसोबत झालेल्या संभाषणाचे कॉल रेकॉर्ड, आरोपींसोबतची बैठक व आरोपींच्या विधानात त्यांंना कट करणारा म्हणून अटक करण्यात आली आहे. या षड्यंत्राबाबत स्पेशल सेल १७ सप्टेंबरला आरोपपत्र दाखल करणार आहे. त्यात खालिदच्या भूमिकेबाबत सांगण्यात येईल. खालिदवर बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायदा (यूएपीए ) लावण्यात आला आहे. अटकेवरून सोशल मीडियावर अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, याविरोधात आवाज उठवण्यात यावा. लज्जास्पद... जर आम्ही याविरोधात आवाज उठवला नाही तर स्वत:ला लाज वाटायला हवी.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser