आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची 159 जागांसाठी स्वतंत्र रणनीती:कर्नाटकूध्‍ये जेडीएसशी अघोषित आघाडी, मतविभाजन रोखणार!

नवी दिल्ली/बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये सत्ताविरोधी कल पाहता काँग्रेसने महत्त्वाचे १५९ मतदारसंघ निश्चित केले आहेत. यात अशाही जागा आहेत, जिथे जय-पराजयाचे अंतर खूप कमी किंवा काेणत्याही उमेदवाराने ५०% वर मते घेऊ शकला नाही. यावर संपूर्ण जोर लावत मागील पराभव फिरवणे आणि भाजपला मात देण्याची तयारी करत आहे. या जागांवर मत विभाजन होऊ नये हेही पक्षाचे धोरण आहे. काँग्रेस यासाठी जेडीएससोबत अनौपचारिक आघाडीच्या दिशेने पुढे जात आहे. तेथे दोन्हींपैकी एक पक्ष संपूर्ण ताकद लावेल. या खास जागांमध्ये ७८ अशा जागांचाही समावेश आहे जिथे गेल्या निवडणुकीत विजय मिळाला होता. तेव्हा ६५ जागा अशा होत्या, जिथे भाजप व जेडीएसने ५०% पेक्षा जास्त मते प्राप्त करून विजय संपादन केला होता. उर्वरित १५० पेक्षा जास्त मतांनी जिंकली होती. विशेष म्हणजे, ५०% पेक्षा जास्त मतांनी जिंकणाऱ्या उमेदवारांमध्ये केवळ ३५ उमेदवारांचाच समावेश होता.

काँग्रेस: तिकीट मागण्यासाठी निदर्शने २०१८ : काँग्रेस ११२ मध्ये दुसरे पक्ष िजंकल्या दुसरा तिसरा भाजप 104 66 47 काँग्रेस 78 112 26 जेडीएस 37 36 95

२०१८ मध्ये ५०% मतांच्या फरकाने जिंकल्या ९२ जागा

भाजप 48 काँग्रेस 27 जेडीएस 17