आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • UP Ghaziabad: Explosion At A Factory In Modi Nagar, 7 Persons Dead And 4 Injured

उत्तर प्रदेश:गाझियाबादमधील फटाक्याच्या फॅक्टरीत जोरदार स्फोट, 7 जणांचा मृत्यू

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फटाक्याच्या फॅक्टरीत झालेला ब्लास्ट.

गाझियाबादमध्ये रविवारी(दि.5) एका फटाक्या फॅक्टरीत जोरदार स्फोट झाला. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या स्फोटामुळे आसपासच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या स्फोटाचा आवाज खूप दूरपर्यंत गेला.

शहीद नगर परिसरातील फॅक्टरीमध्ये लागलेली आग.

या स्पोटाशिवाय शहीद नगरच्या एका फॅक्टरीमध्येही आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की, 10 अग्नीशमन दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी आल्या होत्या.

0