आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेचे हिवाळी अधिवेशन:सभागृहात गदारोळ, बाहेर मस्त मेजवानी; सभापती म्हणाले,135 कोटी लोक आमच्यावर हसत आहेत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसद भवन परिसरात कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी भरडधान्यापासून बनलेल्या पदार्थांची मेजवानी दिली. याला पीएम नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व खरगेंसह अनेक मंत्री उपस्थित होते. जेवणात बाजरीची भाकर, खिचडी, रबडी व केक होता.

सभापती म्हणाले, १३५ कोटी लोक आमच्यावर हसत आहेत
गदारोळामुळे नाराज सभापती धनखड म्हणाले, आम्ही खूप वाईट उदाहरण देत आहोत. १३५ कोटी लोक आपल्यावर हसत आहेत. आपण कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतो, याचा ते विचार करत आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशन वेळेआधी २३ डिसेंबरलाच संपण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...