आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UPSC Result 2019; Union Public Service Commission Civil Services Examination 2019 Result Declared

यूपीएससी निकाल जाहीर:2019 च्या परीक्षेत 829 उमेदवारांची निवड, प्रदीप सिंह टॉपर, आयएएस आणि आयपीएससह 4 सर्व्हिसेसमध्ये होतील नेमणुका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यूनियन पब्लिक सर्व्हिस कमीशन (यूपीएससी)ने सिव्हिल सर्व्हिसेज एग्जामिनेशन-2019 चा निकाल मंगळवारी जारी केला आहे. यामध्ये प्रदीप सिंह टॉपर आहेत. दूसऱ्या क्रमांकावर जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा आहेत. एकूण 829 कँडिडेट्सची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जनरलचे 304, ओबीसीचे 251, एससीचे 129 आणि एसटीचे 67 कँडिडेट्स आहेत. टॉप 25 च्या लिस्टमध्ये 11 मुलींचा समावेश आहे

टॉपर्सच्या लिस्टमध्ये 26 व्या नंबरवर प्रदीप सिंह आहेत. जे मुळ बिहारच्या मीरगंज थाना क्षेत्रातील प्रमाणपट्टी गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील मनोज सिंह इंदौरमध्ये पेट्रोल पंप कर्मचारी आहेत.

गेल्यावर्षीपेक्षा जास्त निकाल
यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक उमेदवारांची निवड झाली. मागील वर्षी जिथे एकूण 759 उमेदवारांची निवड झाली होती, तेथे यावर्षी एकूण829 उमेदवार निवडले गेले. दुसरीकडे, मागील 5 वर्षांपासून, गेल्या 3 वर्षांच्या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची संख्या 1000 पेक्षा कमी आहे.

या 4 सर्व्हिसेससाठी सिलेक्शन

  1. इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस (आयएएस)
  2. इंडियन फॉरेन सर्व्हिसेस(आयएफएस)
  3. इंडियन पोलिस सर्व्हिसेस (आयपीएस)
  4. सेंट्रल सर्व्हिसेस, ग्रुप ए आणि बी

यावर्षीचे टॉप 25

रँक

रोल नंबर

टॉपर

1

6303184

प्रदीप सिंह

2

0834194

जतिन किशोर

3

6417779

प्रतिभा वर्मा

4

0848747

हिमांशु जैन

5

0307126

जयदेव सीएस

6

5917556

विशाखा यादव

7

4001533

गणेश कुमार भास्कर

8

0418937

अभिषेक सर्राफ

9

6303354

रवि जैन

10

0712529

संजिता मोहपात्रा

11

5813443

मुकुल गोयल

12

0214364

अजय जैन

13

0631338

रौनक अग्रवाल

14

0405090

अनमोल जैन

15

0515674

नेहा प्रकाश भोसले

16

6419694

गुंजन सिंह

17

0876541

स्वाति शर्मा

18

0833281

लविश ओर्डिया

19

0830832

श्रेष्ठा अनुपम

20

5806038

नेहा बनर्जी

21

0870407

प्रत्युष पांडेय

22

6622267

पटकी मंदार

23

6301851

निधि बंसल

24

0825069

अभिषेक जैन

25

0850640

शुभम अग्रवाल

बातम्या आणखी आहेत...