आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vehicle Stays Cold Even In Scorching Sun, Claims Jatin Patel, A Resident Of Patan, North Gujarat\Marathi News

गोधनातून नवोन्मेष...:गुजरात : कारवर शेणाचा मुलामा, तळपत्या उन्हातही वाहन राहते थंड, उत्तर गुजरातच्या पाटणचे रहिवासी जतीन पटेल यांचा दावा

पाटण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र उत्तर गुजरातच्या पाटणचे रहिवासी जतीन पटेल यांच्या कारचे आहे. त्यांनी नुकतेच कारवर शेणाचा लेप दिला आहे. जतीन यांच्या दाव्यानुसार, शेणाचा लेप दिल्यामुळे कारच्या आत बाहेरच्या तुलनेत १ अंश सेल्सियस तापमान कमी राहते. जतीनभाई म्हणाले की, गेल्या २६ मार्च रोजी कामानिमित्त कालोधी गावात गेलो होतो. तेथे एका घरावर शेणाने सारवण्याचे काम सुरू होते.

यामुळे थंडावा मिळातो याची माहिती मिळाली. मी स्थानिक महिला परमाबेन यांना विनंती केल्यावर त्यांनी ३ तासांत कार शेणाने सारवून दिली. यासाठी ५ हजार रुपये खर्च आला.

बातम्या आणखी आहेत...