आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vice President Of India Venkaiah Naidu Got Corona, Home Quarantined After Being Found Positive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांना कोरोनाची लागण, रुटीन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर होम क्वारंटाइन

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू(71) रुटीन टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना सध्या होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी उषा नायडू यांची चाचणी निगेटीव्ह आहे.

बातम्या आणखी आहेत...