आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्स:विजय मल्ल्याची 14.36 कोटींची संपत्ती जप्त : ईडीची कारवाई, आजवर 11, 231 कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकांचे १० हजार कोटी रुपये बुडवल्याप्रकरणी ईडीने विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४.३६ कोटी रुपयांची (१६ लाख युराे) मालमत्ता ताब्यात घेतली आहे. ईडीनुसार, संस्थेच्या आग्रहावरून फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. किंगफिशर एअरलाइन्सच्या बँक खात्यातून मोठी रक्कम परदेशात पाठवल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. आजवर मल्ल्याची ११,२३१ कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

ईडीने मल्ल्याची मालमत्ता ताब्यात घेण्याची विनंती फ्रान्सकडे केली होती. २ मार्च २०१६ ला भारतातून पळ काढल्यापासून मल्ल्या ब्रिटनमध्ये राहत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser