आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकास दुबे एन्काउंटरचे स्पॉट फोटो:विकास दुबेने पळून जाताना पोलिसांवर फायरिंग केली, एन्काउंटर स्पॉटचे फोटो पाहा

कानपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

8 पोलिसांची हत्या करणारा गुंड विकास दुबे 8 दिवसानंतर कानपूरमध्ये पोलीस चकमकीत ठार झाला. विकासला गुरुवारी उज्जैनमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर उत्तरप्रदेश पोलीस त्याला घेऊन कानपूरला निघाले होते. कानपूरपासून 17 किलोमीटर आधीच पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. विकासने एसटीएफ जवानाची रिव्हॉल्व्हर हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याची फायरिंग आणि गाडी अपघातामुळे एक 4 जवान  जखमी झाले. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या फायरींमध्ये गँगस्टर विकास दुबे मारला गेला. येथे आम्ही तुम्हाला एन्काउंटर स्पॉटचे काही निवडक फोटो दाखवत आहोत.

एन्काउंटर दरम्यान जखमी झालेल्या दोन जवानांच्या गन. या गन पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
एन्काउंटर दरम्यान जखमी झालेल्या दोन जवानांच्या गन. या गन पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
एन्काउंटर वेळी विकासने हेच कपडे घातलेले होते, जे त्याने गुरुवारी उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात अटकेच्या वेळी घातलेले होते.
एन्काउंटर वेळी विकासने हेच कपडे घातलेले होते, जे त्याने गुरुवारी उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात अटकेच्या वेळी घातलेले होते.
याच गाडीतून विकास दुबेला घेऊन जाण्यात येत होते.
याच गाडीतून विकास दुबेला घेऊन जाण्यात येत होते.
एन्काउंटरच्या ठिकाणी उपस्थित एसटीएफचे जवान आणि इतर लोक.
एन्काउंटरच्या ठिकाणी उपस्थित एसटीएफचे जवान आणि इतर लोक.
घटनास्थळावर उपस्थिती एसटीएफ आणि फॉरेन्सिक टीम. कानपूरमध्ये रात्री 2 पासून जोराचा पाऊस सुरु आहे.
घटनास्थळावर उपस्थिती एसटीएफ आणि फॉरेन्सिक टीम. कानपूरमध्ये रात्री 2 पासून जोराचा पाऊस सुरु आहे.
हा फोटो टोल नाक्याचा आहे. याच गाडीमध्ये विकास दुबे होते.
हा फोटो टोल नाक्याचा आहे. याच गाडीमध्ये विकास दुबे होते.
विकास दुबेला उज्जैनमधून कानपुरला घेऊन जाणाऱ्या एसटीएफ टीमच्या ताफ्यात जवळपास 11 गाड्या होत्या.
विकास दुबेला उज्जैनमधून कानपुरला घेऊन जाणाऱ्या एसटीएफ टीमच्या ताफ्यात जवळपास 11 गाड्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...