आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारपर्यंत संचारबंदी लागू:जोधपुरात हिंसाचार, दगडफेक; 10 भागांत 36 तासांचा कर्फ्यू

जोधपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या जोधपूरमध्ये मंगळवारी स्वातंत्र्यसैनिक बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर लावलेला झेंडा हटवण्यावर अडून बसलेले काही लोक ईदच्या नमाजानंतर हुल्लडबाजी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केली.

पोलिसांनी समाजकंटकांना हुसकावण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला. प्रशासनाने जोधपूरच्या १० भागांत बुधवारपर्यंत संचारबंदी लागू केली आणि इंटरनेटवर बंदी घातली आहे.

बातम्या आणखी आहेत...