आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचार उसळला:आसाम-मेघालय सीमेवर हिंसाचार, 6 जणांचा मृत्यू

गुवाहाटी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाम-मेघालय सीमेवर अवैधरित्या लाकडे घेऊन जाणारा ट्रक रोखल्यानंतर हिंसाचार उसळला. यामध्ये एका वनरक्षकासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम कार्बी आंगलोंगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली म्हणाले, मेघालय सीमेवर आसाम वन विभागाच्या टीमने एक ट्रक मंगळवारी पहाटे तीन वाजता रोखला असता ट्रक चालकाने ट्रकचा वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला. वन रक्षकांनी गोळीबार करत ट्रकचे टायर पंक्चर केले. चालकासह तिघांना ताब्यात घेतले, काही जण पळाले. यानंतर या भागात लोक गोळा झाले. पकडलेल्या लोकांना सोडवण्यासाठी जमावाने वन रक्षकांवर हल्ला केला.

बातम्या आणखी आहेत...