आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिका किंवा अन्य देशांचा व्हिसा घेणे कायदेशीर प्रक्रिया आहे.या पूजेशी काय संबंध असू शकतो. तुम्हाला हे माहीत करून घ्यायचे असेल तर तामिळनाडूच्या चेन्नईत श्री लक्ष्मी व्हिसा मंदिरात जावे लागेल. या मंदिरात पूजा केल्यास भक्ताचा व्हिसा मंजूर होतो, अशी धारणा आहे. येथे रोज व्हिसा मिळवू इच्छिणारे अनेक लोक पूजेसाठी येतात. व्हिसा गणपती मंदिरापासून १ मैल अंतरावर श्री लक्ष्मी नृसिंह नवनीत कृष्णन मूर्ती आहे. भगवान हनुमानाजवळ व्हिसा देण्याची शक्ती आहे, असे मानले जाते. “अमेरिका अंजनेय’ आणि “व्हिसा अंजनेय’ ही आहे. २०१६ नंतर मंदिर व्हिसा मंदिर नावाने प्रसिद्ध झाले.
१९८७ मध्ये स्थापना
मोहनबाबू जगन्नाथन आणि त्यांची पत्नी संगीता या मंदिराची देखभाल करतात. जगन्नाथन यांच्या आजोबांनी १९८७ मध्ये याची स्थापना केली होती. जगन्नाथन यांनी सांगितले की, मंदरात आधी शेजारचे पूजेसाठी येत होते. काही वर्षांनंतर विचित्र प्रतिष्ठा मिळू लागली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.