आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Visiting State of the art Hospitals In Haryana, Punjab, PM Modi Takes Blessings Of Mata Amritanandamayi 'Amma'

आशीर्वाद अम्मांचा:हरियाणा, पंजाबला अत्याधुनिक रुग्णालयांची भेट, मोदी यांनी घेतला माता अमृतानंदमयी‘अम्मां’चा आशीर्वाद

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दोन रुग्णालयांचे उद््घाटन केले. हरियाणातील फरिदाबाद येथील अमृता हॉस्पिटलचे व्यवस्थापन अमृतानंदमयी मठ पाहील. २६०० खाटांच्या या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी ६ हजार कोटी खर्च आला आहे. १३० एकरमधील हे रुग्णालय देशातील सर्वात मोठे खासगी रुग्णालय ठरले आहे.

येथे १० हजार कर्मचारी व ८०० डॉक्टर सेवा देतील. पंजाबच्या मोहाली जिल्ह्यात मुल्लांपूरमध्ये ६६० कोटी खर्चून ३०० खाटांचे होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून याचे व्यवस्थापन टाटा मेमोरियल ट्रस्टकडे असेल.

बातम्या आणखी आहेत...