आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस चाचणी:भोपाळमध्ये कोरोना लसीच्या चाचणीत स्वयंसेवकाचा मृत्यू

भोपाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोविड-१९च्या लसीच्या चाचणीत सहभागी एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत पहिला डोस घेतल्यानंतर ९ दिवसांनी २१ डिसेंबरला स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. दीपक मरावी असे या स्वयंसेवकाचे नाव असून डोस दिल्यानंतर मरावी घरीच क्वाॅरंटाइन होते.

मात्र, या काळात पीपल्स मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनातील कुणीच घरी फिरकले नाहीत, असा आरोप मुलगा आकाश याने केला. दरम्यान, शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होईल, असे पीपल्स मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अनिल दीक्षित म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...