आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:प. बंगालमध्ये मुलांना मास्क वापरण्याचे निर्देश

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये मुलांमध्ये एडिनोव्हायरस संसर्ग वाढीची चिंता आहे. राज्यात या विषाणूमुळे आतापर्यंत १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्य सरकारने मुलांसाठी मास्कशी संबंधित दिशानिर्देश जारी केले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुलांना मास्क वापरण्यास सांगितले आहे. नव्या दिशानिर्देशानुसार, मुलास खोकला आणि सर्दी असेल तर त्यांनी त्वरित डॉक्टरांना दाखवावे. ताप आल्यास स्थानिक रुग्णालयात दाखल व्हावा.

बातम्या आणखी आहेत...