आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जौनपूर:अंत्यसंस्कारासाठी पत्नीचे पार्थिव घेऊन भटकंती

जौनपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील जाैनपूरमध्ये तिलकधारी सिंह यांची पत्नी राजकुमारी आजारी हाेत्या. साेमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु काेराेनामुळे मृत्यू झाला. मृतदेह घरी पाठवण्यात आला. परंतु गावात काेणीही खांदा दिला नाही. मग पती सायकलवर मृतदेह ठेवून स्मशानाकडे निघाला. नंतर पाेलिसांनी अंत्यसंस्कार केले.

बातम्या आणखी आहेत...