आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी लालन शेखचा मृत्यू:प.बंगालच्या हिंसाचारातील आरोपी लालन शेखचा सीबीआय कोठडीत मृत्यू

काेलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई हिंसाचार प्रकरणातील आरोपी लालन शेखचा सीबीआय कोठडीत मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सीबीआय कॅम्पच्या टॉयलेटमध्ये लटकलेल्या अवस्थेत मिळाला. बोगतुई गावात या वर्षी २१ मार्चच्या रात्री टीएमसी नेते भादू शेख यांची हत्या झाली होती. यानंतर टीएमसी नेत्याच्या समर्थकांनी बोगतुईत हल्लेखोरांच्या घरांना आग लावली हाेती. त्यात १० लोक जळाले होते. या नरसंहारात टीएमसी नेत्याचा सावत्र भाऊ लालान शेखला मुख्य आरोपी केले होते. त्याला ३ डिसेंबरला अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...