आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Will Hindi Ever Be The National Language? There Was Bloodshed In 1665, Latest News And Update

मंडे मेगा स्टोरी:हिंदी कधी राष्ट्रभाषा होईल काय? 1665 ला झाला होता रक्तपात; अमित शहांच्या विधानाने आता पुन्हा वाद

अनुराग आनंद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेते किच्चा सुदिप काही दिवसांपूर्वी म्हणाले, 'हिदी आता राष्ट्रभाषा राहिली नाही. आता बॉलिवूडमध्ये पॅन इंडिया चित्रपट बनवले जात आहेत. ते तेलुगु व तामिळ चित्रपटांचे रिमेकही तयार करत आहेत. पण, त्यानंतरही त्यांना संघर्ष करावा लागतो.' किच्चा यांच्या या विधानावर अजय देवगणने जोरदार पलटवार केला. ते म्हणाले -'हिंदी आपली राष्ट्रभाषा नसेल तर तुम्ही तुमच्या भाषेचे चित्रपट डब करुन हिंदीत का प्रदर्शित करता? हिंदी आपली मातृभाषा व राष्ट्रभाषा होती व यापुढेही असेल.'

त्याचे झाले असे की, 'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी हिंदीला इंग्रजीचा पर्याय म्हणून स्विकारण्याची गोष्ट केली होती. त्यानंतर देशातील भाषावादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. भारतात हिंदीशी संबंधित हा वाद खूप जूना आहे.'

त्यामुळे आजच्या दिव्य मराठी इंडेप्थमध्ये हिंदी भाषेचा उदय ते आतापर्यंतचा प्रवास 11 स्लाइडमध्ये जाणून घेऊया.

बातम्या आणखी आहेत...