आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताचा विकासदर ०.३% घटवला आणि जीडीपी ६.३% राहण्याचा अंदाज वर्तवला. आधी तो ६.६% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. खर्चात कपात हे याचे कारण सांगितले आहे. जागतिक बँकेने मंगळवारी जारी अहवालात म्हटले आहे की, किरकोळ महागाई दर ५.२% राहू शकतो.
आर्थिक सर्वेक्षणात म्हटले होते की, जागतिक पातळीवर आर्थिक व राजकीय स्थितींमुळे देशाचा जीडीपी वृद्धी दर ६.०% ते ६.८% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. तर क्रिसिलने सांगितले की, आव्हानात्मक ग्लोबल मायक्रो स्थिती पाहता आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६% राहू शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.