आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबाद:युवा नेता हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाटीदार आंदोलनातून चर्चेत आलेले युवा नेते हार्दिक पटेल गुरुवारी भाजपमध्ये सहभागी झाले. त्यांनी गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष सदस्यत्व स्वीकारले. हार्दिक यांनी भाजप कार्यालयात दुपारी प्रवेश केला. या वेळी हार्दिक म्हणाले, मी भाजपमध्ये सहभागी झालो नाही तर घरी परतलो आहे. राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि समाजहिताच्या भावनेसोबत नव्या अध्यायाचा प्रारंभ करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रसेवेच्या कार्यात लहान सैनिक बनून काम करेन.

बातम्या आणखी आहेत...