आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्ट म्हणाले..:कुणीही भरला तरीही तुमचा धनादेश, तुमची जबाबदारी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धनादेशाने व्यवहार करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने चेक बाउंसच्या प्रकरणात अपीलास मंजुरी दिली. कोर्ट म्हणाले, एखाद्याच्या धनादेशात अन्य व्यक्ती विवरण भरत असला तरीही जबाबदारी ज्याचा धनादेश आहे त्याचीच असेल.

धनादेश दुसऱ्या व्यक्तीने भरला असल्याचे एखाद्या हस्तलेखन तज्ञाकडून स्पष्ट झाले तरी देखील धनादेशाला फेटाळता येऊ शकत नाही. एका व्यक्तीने कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी केली होती. तसा धनादेश त्याने दुसऱ्याला दिल्याचे त्याने कोर्टात मान्य केले. दिल्ली उच्च न्यायालयाने हस्तलेखन तज्ञ नियुक्तीस मंजुरी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...