आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूट्यूब वाहिन्या बॅन:10 यूट्यूब चॅनल्सवर केंद्र सरकारकडून बंदी

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारने सोमवारी द्वेषमूलक भाषण आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या १० यूट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली. गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीवरून १० यूट्यूब वाहिन्यांवरील ४५ व्हिडिओ ब्लॉक केल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले. २३ रोजी संबंधित व्हिडिओ ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.