आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅश बॅक 2018/ बॉलिवूडचे 10 असे अॅक्टर्स, ज्यांनी 2018 मध्ये डेब्यू चित्रपटातून दाखवला आपला दमदार अभिनय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. 2018 हे वर्ष आता संपत आले आहे. यावर्षी बॉलिवूडमध्ये बरेच काही नवीन घडले आहे. बॉलिवूडने यावर्षी चित्रपट इंडस्ट्रीला काही नवीन चेहरे दिले आहे. यांच्याकडून हिंदी चित्रपटांना खुप अपेक्षा आहेत. डेब्यू करणा-या काहींना स्टार किड्स असण्याचा फायदा झाला तर काहींनी आपल्या मेहनतीच्या बळावर हा प्रवास पुर्ण केला. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 कलाकारांविषयी सांगणार आहोत. यांनी या वर्षी डेब्यूमधून आपली वेगळी छाप पाडली. 


1. सारा अली खान 
सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानचा पहिला चित्रपट केदारनाथ हा होता. हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज झाला. यामध्ये साराने सुशांत सिंह राजपूतसोबत काम केले. धार्मिक वादांमुळे केदारनाथ चित्रपट चांगली कमाई करु शकला नाही. पण समिक्षकांनी साराच्या अभिनयाची स्तुती केली. आता तिचा पुढचा चित्रपट सिंबा आहे. यामध्ये ती रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या 9 कलाकारांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...