आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात चहामध्ये साखरेऐवजी मिसळा गुळ, होतील 10 मोठे फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. यासोबतच गुळ हा गरम पदार्थ आहे. जो सर्दी-पडस्यापासून आराम देतो. या वातावरणात गुळाचा चहा प्यायल्याने थंडी कमी वाजते. डायटीशियम शैलजा त्रिवेदी सांगत आहेत गुळाचा चहा पिण्याचे 10 फायदे...


 

बध्दकोष्ठता
गुळाचा चहा प्यायल्याने डायजेस्टिव एन्जाइम्स अॅक्टिवेट होतात ज्यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.

 

एनीमिया
यामध्ये आयरन अधिक असते जे एनीमिया टाळण्यात मदत करते.

 

रंग उजळ करते
हे प्यायल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात आणि त्वचेचा रंग उजळतो.

 

हार्ट प्रॉब्लम
गुळाच्या चहामध्ये पोटॅशियम अधिक असते. जे हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत करते.

 

ब्लड प्रेशर
यामधील सोडियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात मदत करते.

 

म्हातारपणाचा प्रभाव कमी
यामधील अँटीऑक्सीडेंट्स म्हातारपणाचा प्रभाव कमी करण्यात मदत करते.

 

सर्दी-खोकला
गुळ हे गरम असते. जे सर्दी-खोकल्यापासून आराम देण्यात मदत करते.

 

आजारांपासून बचाव
हा चहा प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.

 

जॉइंट पेन
यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे जॉइंट पेन टाळण्यात मदत करते.


कमजोरी
यामध्ये कार्बोहायड्रेट असतात. ज्यामुळे कमजोरी दूर होते आणि एनर्जी मिळते.

बातम्या आणखी आहेत...