आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप दोस्त बदल सकते है, पडोसी नही!.. अटल बिहारी वाजपेयींचे 10 कोट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले आहे. अटलजींच्या भाषणांतून किंवा त्यांच्या बोलण्यातून अनेकदा प्रेरणादायी विचार जगासमोर मांडले जात होते. त्यांच्या बोलण्यातून अशा अनेक गोष्टी समोर येत असत ज्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला भाग पाडत असत. वाजपेयींनी सांगितलेले असेच 10 विचार आम्ही आज याठिकाणी देत आहोत. तुम्हालाही ते नक्कीच विचार करण्यास भाग पाडलीत. 


वाजपेयींचे असेच 10 कोट्स वाचा पुढील स्लाइड्सवर...

 

बातम्या आणखी आहेत...