आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Retirement नंतर फक्त 2 सुटकेस घेऊन राष्‍ट्रपती भवनातून परतले होते कलाम, हे आहे वेगळेपण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईलमॅन एपीजे अब्दुल कलाम यांचा आज स्मृतीदिन आहे. विद्यार्थ्यांमध्ये कलामसाहेब कमालीचे लोकप्रिय होते. स्‍वत:ला शिक्षक म्हणवून घेण्यास त्यांना फार आवडे. एखाद्या शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापिठात गेले, की कलाम प्रथम विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्‍वाचे विविध पैलू आज देशासमोर आदर्श आहेत.


> डॉ कलाम निर्व्‍यसनी, शाकाहारी, ब्रह्मचारी, कलाप्रेमी तर होतेच.
> उभ्‍या आयुष्‍यात त्‍यांनी कोणत्‍या गोष्‍टीचा मोह बाळगला नाही.
> राष्‍ट्रपती भवनात दोन सुटकेस घेऊन गेलेले डॉ. कलाम रिटायरमेंटनंतर त्‍याच घेऊन परतले होते.
> डॉ. अब्दुल कलाम हे संगीतप्रेमी होते.
> पुस्‍तक, विणा, शास्‍त्रिय संगीताच्‍या कॅसेट व विज्ञान इतकिच माझी मालमत्‍ता असल्‍याचे ते विनोदाने म्‍हणत असत.


पुढील स्‍लाइड्सवर वाचा, डॉ. कलामांचे वेगळेपण...

बातम्या आणखी आहेत...