आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Most Expensive Things Shah Rukh Khan Owns: Dubai Villa To Bugatti Veyron Car And Kolkata Knight Riders Team Cost In Crore

शाहरुख खानजवळ आहे 10 मौल्यवान वस्तू, दुबई-लंडनमधील रॉयल व्हिलापासून ते स्विस वॉचसह महागड्या गाड्यांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान पडद्यावरच नव्हे तर ख-या आयुष्यातही अतिशय आलिशान आयुष्य जगतो. 4 हजार कोटींहून अधिकच्या संपत्तीचा मालक असलेल्या शाहरुख जवळ अनेक मौल्यवान वस्तू आहेत. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शाहरुखजवळ असलेल्या 10 मौल्यवान वस्तूंविषयी सांगत आहोत... 

 

1. दुबई व्हिला
शाहरुखजवळ दुबईतील पाम जुमेराह येथे 24 कोटी रुपये किंमतीचा एक रॉयल व्हिला आहे. हा व्हिला 14,000 sqft मध्ये पसरलेला आहे. यामध्ये प्रायव्हेट पूल, स्वतंत्र बीच आणि दोन रिमोट कंट्रोल गॅरेज आहेत.

 

2. बुगाटी वेरॉन (Bugatti Veyron)
शाहरुख खानजवळ बुगाटी वेरॉन ही स्पोर्ट्स कार आ रिपोर्ट्सनुसार, इंडस्ट्रीत एकमेव शाहरुखजवळ ही कार आहे. 400 kmph स्पीड असलेल्या या कारची किंमत 14 कोटी इतकी आहे. याशिवा Mercedes Benz S600 Guard आणि luxury sedan (2.8 कोटी) सुद्धा आहे.

 

पुढील स्लाईड्स जाणून घ्या शाहरुखजवळ असलेल्या आणखी 8 मौल्यवान वस्तू आहेत तरी कुठल्या...  


नोट - सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर घेण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...