आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Adultery: अवैध संबंधांकडे का वळतात पती-पत्नी, समोर आली ही 10 शॉकिंग कारणे..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरुवातीला सेक्शुअल अट्रॅक्शननंतर पती-पत्नी एकमेकांमध्ये मिक्स होऊ लागतात. यासोबतच पर्सनल, सोशल आणि इतर गोष्टींमध्ये त्यांचे विचार जुळू लागतात. त्यांची बॉन्डिंग मजबूत होते. परंतु फक्त सेक्शुअल अट्रॅक्शनच्या जोरावर रिलेशनशिप जास्त काळ टिकू शकू शकत नाही. आपण अनेक वेळा पाहतो की, पत्नी सुंदर असतानाही तरुण दुस-या सुंदर नसलेल्या किंवा पत्नीपेक्षा सुंदर नसलेल्या तरुणीकडे आकर्षित होतात. परंतु असे का होते. हे समजून घेण्याची गरज आहे. आज आपण या मागील कारणे पाहणार आहोत...

 

लवकर लग्न होणे
लवकर लग्न होणे हे बाहेरच्या अफेयर्सचे सर्वात मोठे कारण असू शकते. वेळेअगोदर जेव्हा पती किंवा पत्नीवर मुलांची जबाबदारी येते, तेव्हा ते एकमेकांसोबत लाइफ योग्य प्रकारे एन्जॉय करु शकत नाही. याच कारणामुळे जेव्हा ते जबाबदारीतून फ्रि असतात ते बाहेरच्या व्यक्तीचा शोध घेतात. शारीरिक आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी ते असे करतात.


एक्स्ट्रा मैरिटल अफेयर्स सुरु होण्यामागे कोणती कारणे असू शकतात हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 

बातम्या आणखी आहेत...