आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: मृत्यूच्या काही सेकंद आधी काढलेले हे 10 शॉकिंग PHOTOS, पाहून बसेल धक्का!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हणतात की जग हे दर सेकंदाला बदलत असते. आता हसणारा-खेळणारा व्यक्ती पुढच्या क्षणी जिवंत असेल की नाही याची काहीच खात्री देता येत नाही. असेच काही फोटोज खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्या फोटोतील व्यक्तीसोबत नंतर काय घडले याची कल्पनाही आपण करु शकत नाही.

 

2 लाख 30 हजार लोकांच्या मरणाआधीचा सेल्फी..
वरील फोटो हा 26 डिसेंबर 2004 रोजी क्लिक केला आहे. याच दिवशी दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया भागात भयानक सुनामीने 2 लाख 30 हजार लोकांचा बळी घेतला होता. त्यातीलच एक होती डेबोराह गार्लिक. 31 वर्षीय डेबोराह थायलंड येथील बीचवर ख्रिसमस साजरा करण्यासाठी आली होती. सुनामीनंतर डेबोराहचा मृतदेह मिळाला नाही पण तिच्या आईवडिलांना हा कॅमेरा भेटला ज्यात तिचा हा फोटो होता.


पुढच्या स्लाईडवर पाहा, असेच आणखी 9 फोटोज आणि त्यामागील ट्रॅजिडी..  

 

बातम्या आणखी आहेत...