आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासह जगभरातील हे 10 Sex Rituals ऐकूण सुन्न पडतील तुमचे डोके!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - जगभरात अनेक प्रथा-परंपरा प्रचलित आहेत. सर्वांचे आपापले असे एक वैशिष्टय आहे, जे आपल्याला चकित करणारे असू शकते. उदाहरणार्थ सेक्सचा विषय घ्या, अनेकांना हे दोन आत्म्यांचे मिलन वाटते तर काही लोकांना केवळ शारीरिक गरज वाटते. आज आम्ही तुम्हाला जगभरातील सेक्सशी संबंधित मान्यतांची माहिती देत आहोत.


1. प्राचीन इजिप्तच्या लोकांच्या मतानुसार नाइल नदी त्यांचे देवता Atum च्या वीर्यपातापासून तयार झाली आहे. या मान्यतेमुळे प्राचीन इजिप्त निवासी नाइल नदीमध्ये जाऊन हस्तमैथुन करत होते.


2. प्राचीन काळात Marquesas बेटावरील मुलांनी आपल्या आई-वडिलांना सेक्स करताना पाहणे ही एक सामान्य गोष्ट मानली जायची.


3. इजिप्तच्या 'सिवा' समुदायामध्ये होमोसेक्शुअल होणे सामान्य गोष्ट आहे. येथे नॉर्मल लोकांकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जायचे.


4. दक्षिण प्रशांत महासागराच्या Mangaia बेटावर वृद्ध महिला 13 वर्षांच्या तरुणांसोबत सेक्स करतात. आपल्या पार्टनरला कसे खुश ठेवावे हे समजण्यासाठी या प्रथेचे पालन केले जाते.


5. Inis Beag नावाच्या एका छोट्या बेटावरील पुरुष शरीरावरील अंडरवेअर कधीही काढत नाहीत. यांच्या मते सेक्स करणे शरीरासाठी घातक आहे.


6. स्वतःच्या मुलीला आवडत्या पार्टनरसोबत संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठी कंबोडियामध्ये Kreung जमातीचे लोक आपल्या मुलींसाठी 'Love Hut' (प्रेमाची झोपडी) तयार करतात.


7. छत्तीसगढमधील 'मुरिया' जमातीचे लोक अशा शयनगृहांचे निर्माण करतात, जेथे ते कोणासोबतही संबंध प्रस्थापित करू शकतील.


8. इंडोनेशियामध्ये 'पोन महोत्सव' दरम्यान पुरुष आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर कोणत्याही महिलेसोबत संबंध स्थापित करण्यासाठी स्वतंत्र असतो.


9. Hawaiian कल्चरमध्ये पुरुष आपल्या सेक्स ऑर्गनचे काही न काही तर नाव अवश्य ठेवतो.


10. नेपाळच्या अनेक जमातींमध्ये एक स्त्रीचे विविध पती असतात आणि ती प्रत्येकासोबत संबंध प्रस्थापित करते.

बातम्या आणखी आहेत...