Health tips / Tips: फेकू नका केळीची साल, होतील 10 खास फायदे...

केळी आरोग्यासाठी चांगली असते हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण केळीची साल सुद्धा खूप उपयोगी असते
 

दिव्य मराठी वेब

Jun 22,2019 12:34:00 PM IST

हेल्थ डेस्क - केळी आरोग्यासाठी चांगली असते हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, केळीची साल तुमच्या खूप उपयोगी येऊ शकते. केळीच्या सालाचे काही उपाय केल्याने तुम्हाला चकित करणारे अनेक फायदे होतील. चेह-यासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी अशा अनेक समस्यांवर केळीची साल उपयोगी असते. आज आपण जाणुन घेऊया केळीच्या सालीचे हेल्थ बेनिफिट्स...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन केळीच्या सालांच्या फायद्यांविषयी सविस्तर जाणुन घ्या...सुरकूत्या, डोळ्यांना फायदा, पिंपल्स, वेदना, चमकदार दात, किडा चावल्यावर असे अनेक उपाय...

X
COMMENT