आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1000 तरुणांनी 30 मिनिटे केले दीप महारास, वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली नोंद

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कच्छ येथील हमीरसर तलावावर वचनामृत महोत्सव साजरा केला गेला
  • आयोजन कव्हर करण्यासाठी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम उपस्थित होती

कच्छ : गुजरात कच्छ येथील हमीरसर तलावावर वचनामृत महोत्सव दीप महारासच्या आयोजमध्ये एक हजार तरुण प्रज्वलित केले दिवे हातात घेऊन ठराविक गोलामध्ये नाचले. यादरम्यान त्यांनी अनेकप्रकारचे फॉर्मेशन करून वर्ल्ड रेकॉर्डदेखील बनवला. 


कोरियोग्राफर चिन्मय भट्‌टने सांगितले की, दीप महारास सुमारे 30 मिनिटे चालले. यासाठी सुमारे 15 दिवस तयारी सुरु होती. दीप महारासदरम्यान वर्ल्ड रेकॉर्डच्या आयोजनाच्यावेळी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सुपरव्हिजन अधिकारी मिलन सोनीदेखील तेथे हजार होते.