Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

11 जानेवारी 2019 आजचे राशिभविष्य : शुक्रवारी या राशींसाठी आहे खास दिवस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 12:00 AM IST

Today Horoscope in Marathi (11 January 2019) शुक्रवारी या राशींना होऊ शकतो लाभ

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  शुक्रवार, 11 जानेवारी 2019 रोजी पौष शुद्ध पंचमी असून पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. मंगल कार्यासाठी हा योग उत्तम आहे. यात निश्चितच यश मिळेल. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 7 राशींच्या व्यक्तींना पैशांची बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व गृहिणींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे. उर्वरित 5 राशींसाठी मात्र संमिश्र दिवस.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक राशीनुसार राशिभविष्य...

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  मेष: शुभ रंग : तांबूस | अंक : ९
  नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. विवाहेच्छूकांना आशेचा किरण दिसेल. आप्तस्वकीय तुमच्या प्रभावात असतील.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
  नोकरीच्या ठीकाणी अधिकार योग चालून येतील. उच्चशिक्षित मंडळींना मनाजोगत्या नोकऱ्या चालून येतील. व्यावसायिकांची बाजारातील पत वाढेल.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ४
  नोकारी व्यवसायात थोडयाफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. आज उपासनेची प्रचिती येईल.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  कर्क :  शुभ रंग : पिवळा | अंक : ५
  कार्यक्षेत्रात काही गुप्त शत्रू सक्रिय असू शकतात.आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका.आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करुच नका.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ४ 
  आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील.महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. पत्नीचा सल्ला अवश्य घ्या.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८
  काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे राहील.आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  तूळ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५
  दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील. एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. मुलांसाठी वस्त्रखरेदी कराल. आज तुमचा गृहसौख्याचा दिवस.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ८ 
  शिक्षण क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  धनू :  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७
  आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजारीच मदतीस येतील.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  मकर : शुभ रंग : केशरी | अंक : २
  राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने पैशाची कमतरता भासणार नाही. तुमचा कार्यउत्साह वाढेल. खिशात पैसा खेळता असल्याने आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
  तुमचे मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींची प्रकृती ठणठणीत राहील. महत्वाचे निर्णय मात्र विचारांती घ्या. आज हट्टीपणास आवर घाला. 

 • आजचे राशिभविष्य 11 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 11 January 2019

  मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : २ 
  घरातील वडीलधाऱ्यांच्या विचाराने वागलेले हिताचे ठरेल. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपुन वापरावी. केवळ मोठेपणासाठी खर्च करणे टाळा. वाद नकोत. 

Trending