आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 11th Class Student Found Dead In Suspected Condition, Friend Says He Was In Tension

उडाणटप्पू, नालायक, बेशरम मुलगा...जी शिवी द्यायची असेल ती द्या...सुसाइड नोटमध्ये 11वीच्या विद्यार्थ्याने स्वत: दोष देत केली आत्महत्या, शिक्षक म्हणाले-त्याने ते केले आहे ते सांगूही शकत नाहीत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर- शहरात आपल्या दीदीच्या घरी राहून शिक्षण घेत असलेल्या 11 वीच्या विद्यार्थ्याने मंगळवारी आत्महत्या केली. मुलाचा मृतदेह घरापासून 100 मीटर दुर मिळाला. त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. तपास करत असलेल्या पोलिसांना एक सुसाइड नोटदेखील मिळाले आहे. त्यात लिहीले आहे की- आवारी, नालायक मुलगा, बेशरम...जी शिवी द्यायची असेल ती द्या... तुम्हाला माझा त्रास होता, त्यामुळे मी जात आहे. जाणून घ्या पूर्ण प्रकरण.


दीदीच्या घरी राहत होता आयुष
- अंबिकापूर निवासी वीके मिश्रा पीएचईचे एसडीओ आहेत. त्यांचा 16 वर्षीय मुलगा आयुष उसलापूरमधील जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 11वीत शिकत होता. सरकंडामध्ये त्याचे भाऊटी अनिल तिवारीचे घर आहे, तो त्यांच्याच घरात राहत होता.

- अंदाजे 5 दिवसांपूर्वी आयुषने शाळेचे नियम तोडले होते, त्यामुळे शाळेच्या प्रशासनाने त्याच्या दीदी आणि भाऊजीला बोलावून त्याला रस्टिकेट केले होते. 31 जानेवारीला त्याला त्याच्या वडिलांसोबत परत शाळेत बोलवले. त्यानंतर सोमवारी तो त्याच्या दीदीच्या घरातून बाहेर गेला आणि परत आलाच नाही.

- आयुषच्या डोक्यावर जखमांच्या खुणा होत्या आणि त्याच्या नाका, तोंडातून रक्त येत होते. वॉचमॅनने त्याच्या भाऊजींना सूचना दिली, त्यानंतर ते त्याला अपोलो हॉस्टीटलमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

- घटनेची माहिती रूग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले, अजून त्याची रिपोर्य येणे बाकी आहे. प्राथमिक तपासात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या रूममधून एक सुसाइड नोटही मिळाले आहे.


आयुषने सुसाइड नोटमध्ये काय लिहीले ?

- सॉरी, दीती. सगळी माझी चुक होती, प्लीज मला माफ कर. तुला माझे टेंशन होते, त्यामुळे मी जात आहे. आता सगळे खुश राहा. आता तुला कोणतीही बदनामी सहन नाही करावी लागणार. असे नको वाटू देऊ की मी निघून गेलो आहे, मी अजूनही तुझ्याजवळच असेल. स्वत:ची काळजी घे आणि आनंदी राहा. चुकी माझी होती त्यामुळे प्लीझ त्याला वाचव, कोणी माझ्याबद्दल विचारले तर माहित नाही असे सांग, आणि मम्मी-पप्पाची काळझी घे. 


शाळेचे प्रशासन यावर बोलण्यास तयार नाही

- जैन इंटरनॅशनल स्कूलचे मिडीया अॅडव्हायझर नवीन सिरसवारनुसार- विद्यार्थ्याला सस्पेंड केले होते पण काढून नव्हते टाकले. शाळेत त्याने जे केले होते, ते सांगण्यासारखे नाहीये. या घटनेबद्दल आम्ही त्याच्या घरच्यांनाही सांगितले होते.

 

बातम्या आणखी आहेत...