आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या कुशीतुन 12 दिवसाच्या बाळाला नाही नेउ शकला माकड, मग डोक उपसले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा- घरात दिसत असलेले हे रक्त कोणत्या मारहाणीत पडलेले  नाहिये तर हे रक्त माकडांमुळे पडले आहे. आग्र्या जवळ रूनकता गावात माकडांची सध्या इतकी धहशत सुरू आहे, त्यामुळे लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. याच गावात आता ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 12 दिवसाच्या बाळाचा माकडांनी जीव घेतला आहे. येथील एका घरात आई तिच्या 12 बारा वर्षाच्या बाळाला दुध पाजत होती, त्यावेळी एक माकड आले आणि त्याने त्या बाळाला घेउन जाण्याचा प्रयत्न केला. त्या बाळाच्या आईने विरोध केला पण या झटापटीत त्या बाळाचे डोके उपसुन निघाले. त्या बाळाची आई हे दुख विसरु शकत नाहिये, तर घरात पडलेल रक्त पुसण्याची हिम्मत पण घरच्यांना होत नाहिये. 

 

मोठ्या मुलाला पण बनवले आहे शिकार
या आधी पण अनेक मुलांना माकडांनी शिकार बनवले आहे. कोणाच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत तर कोणाच्या पायावर पट्टी दिसत आहे. फक्त लहान मुलच नाही तर हे माकडं मोठ्यांना पण आपला निशाना बनवतात. रात्री झोपल्यावर कोणाच्या कानाला तर कोणाच्या नाकाला हे माकड चावले आहेत.


पुरूष देतात रात्रभर पाहारा
या गावात मोठे माणस आणि मुल हातात काठी घेउन उभे दिसत आहेत. यांच्या दिवसाची सुरूवात माकडांना हाकलण्यापासून होते तर रात्र पाहारा देण्यात जाते. त्यामुळे त्यांना रोजगार पण सोडावा लागला आहे. स्थानिकांनी सांगितले की, या परिसरात 1 हजार पेक्षा जास्त माकड आहेत. 

 

तक्रार करूनही प्रशासनाने काहीही केले नाही
गावातल्या लोकांनी सांगितले की, अनेक वेळा याची तक्रार केली आहे पण यावर कोणतीही करवाई करण्यात आली नाहिये. त्यांनी सांगितले की, जेव्हापासून कीठम बर्ड सेंचुरीमध्ये बीयर रेस्क्यू सेंटर बनवले आहे तेव्हापासून येथे wsos ची टीम वेगवेगळ्या ठिकाणावरून साप आणि माकडा सोबतच इतर अनेक प्राणी पकडून आणले जातात आणि येथीन जवळच्या जंगलात सोडले जातात. तेच प्राणी अनेक वेळा गावात घुसतात.

 

माकडांनी अनेक वेळा केली आहे चोरी
येथे माकडांनी अनेक वेळा चोरी पण केली आहे. काही दिवसांपुर्वी येथील एका युवकाच्या गळ्यातील साखळी चोरून नेताना झालेल्या झटापटीत त्याला चार मजलि इमारती वरून ढकलून दिले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...