आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-दीपिकापासून ते काजोल-सोनमपर्यंत, बी टाऊनच्या या 12 सेलिब्रिटींना अभिनेत्यांनी दिले एक्सपेन्सिव्ह गिफ्टस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमधील कलाकारांनी एकमेकांना भेटवस्तू देणे काही नवीन नाही. काम करताना एकमेकांशी झालेले छान बॉण्डिंग या सर्वांच्या सोबत वावराण्यातूनच समजते. त्यातून एखादया व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणा किंवा निखळ आनंद देण्यासाठी म्हणा पण एकमेकांना गिफ्टस देणे सर्वांनाच आवडते. मग आपले बॉलिवूडमधले कलाकार तरी याला अपवाद कसे ठरतील. आम्ही आज तुम्हाला असाच एकही कलाकारांविषयी सांगणार आहोत. ज्यांनी काही महागडे गिफ्टस आपल्या सहकलाकार असलेल्या अभिनेत्रींना दिले आहेत. 

 

1 शाहरुख खान - अनुष्का शर्मा 
शाहरुख खानने अनुष्का शर्माला Audi RS 5 गिफ्ट म्हणूनदिली आहे. या गाडीची किंमत 95 लाख रुपये आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...