Home | TV Guide | 12 tv actress known by there characters name not by there own name

अनेक वर्षांपासून TV मध्ये काम करत आहेत या 12 अॅक्ट्रेस, पण अजूनही खऱ्या नावाने नव्हे तर कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात प्रेक्षक 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 14, 2019, 12:07 AM IST

कुणी 'बिग बॉस' तर कुणी 'बालिका वधू' सारख्या प्रसिद्ध सीरियलमध्ये केले आहे काम... 

 • 12 tv actress known by there characters name not by there own name

  मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेस आहेत, ज्या मागच्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. तरीसुद्धा लोक अजूनही त्यांना त्यांच्या रियल नावाऐवजी त्या साकारत असलेल्या कॅरेक्टरच्या नावानेच ओळखतात. यामध्ये 'द कपिल शर्मा' शोची सरला गुलाटी म्हणजेच सुमोना चक्रवर्ती पासून टीव्ही शो 'मे आय कम इन मॅडम' ची संजना म्हणजेच नेहा पेंडसे पर्यंत अनेक अभिनेत्री सामील आहेत. नेहा तर 'बिग बॉस' सीजन 12 ची कंटेस्टन्ट सुद्धा होती. आज आम्ही टीव्ही इंडस्ट्रीच्या अशाच 12 अभिनेत्रींनविषयी सांगत आहोत, ज्या अनेक वर्षांपासून काम करत असूनही त्यांच्या नावाने नव्हे तर कॅरेक्टरच्या नावाने ओळखल्या जातात.

Trending