आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indore News: 12 Year Child Molested For One Year By Four Minors, Police Investigating

नेहमी उदास राहू लागला 12 वर्षांचा मुलगा, 4 मित्रांसोबत रोज निमूटपणे जायचा, कुटुंबासमोर आले भयंकर सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - 12 वर्षीय मुलावर वर्षभरापासून 4 अल्पवयीन अत्याचार करत होते. एमआयजी पोलिसांनी चौघांनाही बालसुधारगृहात ठेवले आहे. अल्पवयीन मुलाचे कुटुंबीय म्हणाले की, चारही मुले त्याला खेळण्याच्या बहाण्याने सोबत न्यायची. मग त्याच्याशी घाणेरडे चाळे करत होती. आणि त्याने हे जर कुणाला सांगितले तर बदनामी भीती घातली होती. यामुळे पीडित मुलगा सारखा उदास राहू लागला होता.

 

कुटुंबीयांना अशी लक्षात आली आपल्या मुलाची पीडा
हे पाहून कुटुंबीयांनी त्याची काउन्सेलिंग केली, डॉक्टरांना दाखवले, परंतु स्वभाव बदलला नाही. कुटुंबीयांनी पाहिले की, 4 मुले नेहमी त्याला बोलवण्यासाठी येतात आणि तो त्यांच्यासोबत जातो. यानंत एका दिवशी घरच्यांनी त्याचा पाठलाग केला तेव्हा सत्य पाहून प्रत्येकाला मोठा धक्का बसला. 

 

बातम्या आणखी आहेत...