Home | International | Other Country | 12-Year-Old Boy Finds Instagram Success by Posing as Girl

याला पाहून अनेक लोकांना होतो धोका, फक्त 12 वर्षाच्या वयात मिळाले इतके यश, आई-वडिलांसाठी घेतले स्वत:चे घर...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 11:14 AM IST

सोशल मीडियावर आहेत 3 लाखांपेक्षा जास्त फॅन्स.

 • फांग गा- थायलंडमध्ये एका मुलाने आपल्या आवडिला एका वेगळ्याच उंचीवर नेले, आणि त्यातुन सेलिब्रिटी बनला. फक्त 12 वर्षाच्या वयात तो जगाला मेकअप आणि ड्रेसिंगच्या टिप्स देत आहे. यातुन होणाऱ्या कमाईतुन त्याने आई-वडिलांसाठी घर खरेदी केले. पण चकित करणारी बाब म्हणजे मुलींसारखा दिसणारा तो मुलगा आहे.

  जगाला देतो मेकअप टिप्स
  - फांग गा प्रोविन्समध्ये राहणाऱ्या नेसला लहानपणापासून त्याच्या आईचा मेकअप लावायची आवड होती. त्याचे आई-वडिल त्याला या कामात सपोर्ट करायचे. त्यानंतर नेसने यात प्राविण्य मिळवले. आता तो जगाला ब्यूटी टिप्स देत आहे.

  - फक्त 12 वर्षाच्या वयात इंस्टाग्रामवर त्याचे 280000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो मुलींच्या अवतारातले त्याचे फोटो शेअर करतो ज्यांना पाहून कोणी पण धोका खाऊ शकतो.

  - नेस इंस्टाग्रामवर त्याच्या घरच्यांच्या मदतीने मेकअप ट्यूटोरियलचे व्हडिओ पोस्ट करतो. त्यातुन होणाऱ्या कमाईतुन त्याने एक नवीन घर घतले आहे.

 • 12-Year-Old Boy Finds Instagram Success by Posing as Girl

Trending