आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये भीषण रेल्वे अपघातः सुरत-छपरा एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले, चार जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या छपरा येथे रविवारी मोठा रेल्वे अपघात घडला आहे. छपरा आणि बलियाच्या मध्यभागी असताना सुरत-छपरा एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात किमान 4 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक मानली जात आहे. वृत्तसंस्थेने जारी केलेल्या घटनास्थळाच्या छायाचित्रांमध्ये रेल्वे अपघातात रुळा सुद्धा उखडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहेत.

 

Four injured after more than 10 coaches of Tapti-Ganga express train derail near Gautam Asthan,Chhapra in Bihar pic.twitter.com/UuTDn8vD32

— ANI (@ANI) March 31, 2019