आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 15 Bollywood Films To Be Released At The Box Office In November With Release Dates, Star Cast Actor, Actress, Director

नोव्हेंबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर एक दोन नव्हे तब्बल 16 फिल्म्स होणार रिलीज, जाणून घ्या याविषयी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पागलपंती' हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, इलियाना डिक्रूज यांच्या महत्त्वाच्या भूमिकात यात आहेत. अनिस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. - Divya Marathi
'पागलपंती' हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, इलियाना डिक्रूज यांच्या महत्त्वाच्या भूमिकात यात आहेत. अनिस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

एंटरटेन्मेंट डेस्कः नोव्हेंबर महिन्याची सुरुवात दोन मोठ्या चित्रपटांच्या रिलीजने झाली असून या महिनाभरात अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट रिलीज होणार आहेत. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दिग्दर्शक अभिषेक पाठकचा 'उजडा चमन' आणि टर्मिनेटर: डार्क फेट हा हॉलिवूड चित्रपट रिलीज जाला.  'उजडा चमन' हा राज बी. शेट्टी यांच्या 'ओंडु मोटेया काथे' या कन्नड चित्रपटाचा ऑफिशिअल रिमेक आहे. तर टर्मिनेटर: डार्क फेट हा हॉलिवूडच्या टर्मिनेटर सीरिजचा चित्रपट आहे. या पॅकेजमधून जाणून घेऊयात, नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणा-या इतर चित्रपटांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...