आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये एका गुंठ्यात पसरलेला २०० फांद्यांचा ब्रिटिश काळातील तब्बल १५० वर्षे जुना वटवृक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपालगंज - हे जंगलातील झाड नाही तर १५० वर्षे जुना वटवृक्ष आहे. याच्या सुमारे २०० फांद्या एका गुंठ्यात पसरलेल्या दिसून येतात. हे झाड बिहारमधील गाेपालच्या राजापट्टी कोठी गावातील सोनासती मंदिराजवळील आहे. यास इंग्रजांनी संरक्षित घोषित केले होते. इंग्रज तेव्हा येथे नीळची शेती करत असत. या झाडाखाली सरासरी तापमान ५ ते ६ अंशाने कमी असते. याच्या फांद्या एकमेकांत गुंतल्या असून जमिनीतही याची मुळे खोलवर गेलेली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...