आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत 16 कलाकार जे होते श्रीमंत कालांतराने झाले गरीब, अशी बदलली परिस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहतात. ही प्रसिद्धी त्यांना सगळे काही मिळवून देते. पण जेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतापासून दूर जातात तेव्हा मात्र काही कलाकारांची हालत फार वाईट होते. प्रसिद्धी कधी अमाप पैसे मिळवून देते तर कधी हेच कलाकार दोन वेळच्या अन्नालाही पारखे होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच काही कलाकारांविषयी. ज्यांची परिस्थिती बदलत गेली आणि ते श्रीमंतांपासून गरीब होत गेले.

 

1. विम्मी

या अभिनेत्रींच्या घटस्फोटानंतर तिला काम मिळाले नाही आणि ती फार लवकर चित्रपट सृष्टीतून हरवली. तिच्यावर असलेले कर्ज मग तिने कसेबसे फेडले. पण त्यानंतर तिच्याकडे उदरनिर्वाहासाठी काहीच नव्हते. 22 ऑगस्ट 1977 रोजी तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह एका हातगाडीवरून स्मशानभूमीपर्यंत नेला गेला.

 

या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी वाचा पुढील स्लाईड...

 

बातम्या आणखी आहेत...