आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे अवघ्या काही सेकंदात झाला भीषण अपघात, 16 वाहने एकमेकांवर धडकली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीडिओ डेस्क - सोशल मीडियावर एक वीडिओ व्हायरल होत आहे. यात एक अपघात दाखवण्यात येत आहे. एका ट्रकचे नियंत्रण सुटल्यानंतर त्यामागोमाग येत असलेले दोन ट्रकांची एकमेकांत धडक होते. बघता बघता 16 लहान-मोठे वाहने एकमेकांनी धडकत जातात. या भीषण अपघातामुळे महामार्गावर 10 तासांपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. चीनच्या एक महामार्गावरील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. पण अद्याप याबाबत कोणतीच पुष्टी करण्यात आली नाही. 

बातम्या आणखी आहेत...