आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 Years Of Dil Chahta Hai: अशी झाली होती मराठमोळ्या सोनालीची ‘दिल चाहता हैं’साठी निवड, वाचा खास गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, प्रीती झिंटा आणि सोनाली कुलकर्णी स्टारर ‘दिल चाहता हैं’, (2001) ही फिल्म 10 ऑगस्टला रिलीज झाली होती. सिनेमाला आता 17 वर्षे झाली आहेत. 17 वर्षानंतरही हा चित्रपट आजही आपलं मनोरंजन करतो. भारतीय सिनेसृष्टीत हा एक चित्रपट ‘मैलाचा दगड’ ठरला.


काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिची या चित्रपटासाठी निवड कशी झाली होती, त्याचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते, “या चित्रपटाची कास्टिंग झोया अख्तरने केली होती. झोयानेच माझी या सिनेमासाठी निवड केली. हा सिनेमा माझ्या कारकिर्दीत महत्वाचा आहे. कारण या सिनेमाने मला बॉलिवूडमध्ये ओळख दिली. माझा कम्लिट मेकओव्हर झाला. कसे कपडे घालावेत. कलर-कॉम्बिनेशन काय हवं ते पर्स कोणती असावी, याबाबतीत मी सजग झाले.”


पुढे वाचा, सेटवर साजरा झाला होता सोनालीचा वाढदिवस...

बातम्या आणखी आहेत...