आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 18 year old Billy Elish Received 3 Grammy With Song Of The Year Award, Lady Gaga Won The Prize For Eleventh Time

18 वर्षांच्या बिली एलिशला सॉन्ग ऑफ द ईयर अवॉर्डसह 3 ग्रॅमी मिळाले, लेडी गागाने अकराव्यांदा मिळवला पुरस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : अमेरिकेचे दिग्गज बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायनला श्रद्धांजली देण्यासोबतच ग्रॅमी 2020 अवॉर्ड सेरेमनीसुरु झाली. 62 व्या ग्रॅमी अवॉर्ड्सचे आयोजन लॉस अँजेलिसमध्ये झाले होते. सर्वात जास्त 8 कॅटॅगरीमध्ये नॉमिनेटेड लिज्जोला ट्रुथ हर्ट्ससाठी बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाला. तसेच, बिली एलिशने 3 ग्रॅमी अवॉर्ड जिंकले. तिला 6 कॅटॅगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले होते. हा अवॉर्ड जिंकणारी बिली (18 वर्षे) सर्वात कमी वयाची कलाकार आहे. ग्रॅमी अवॉर्ड सेरेमनीचे होस्टिंग 15 वेळा ग्रॅमी जिंकणाऱ्या एलिशिया कीजने केले. 

विजेताअवॉर्डसॉन्ग/अल्बम
बिली एलिशसॉन्ग ऑफ द ईयर, बेस्ट न्यू आर्टिस्ट, बेस्ट पॉप वोकल अल्बमबॅड गाय, व्हेन वी ऑल फॉल अस्लीप
लिज्जोबेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्सट्रुथ हर्ट्स
लिल नेस एक्स- बिली रे सायरसबेस्ट पाॅप डुओ/ग्रुप परफॉर्मन्सओल्ड टाउन रोड
एंडरसन पाकबेस्ट आर अँड बी परफॉर्मन्सकम होम
एल्विस कोस्टेलो-द इम्पोस्टर्सबेस्ट ट्रेडीशनल पॉप व्होकल अल्बमलुक नाऊ
गॅरी क्लार्क जूनियरबेस्ट रॉक परफॉर्मन्सदिस लँड
लिज्जोबेस्ट अर्बन कंटेम्परेरी अल्बम कॉज आय लव्ह यू
द कॅमिकल ब्रदर्सबेस्ट डांस इलेक्ट्रॉनिक अल्बमनो जियोग्राफी
द कॅमिकल ब्रदर्स
विली नेलसनबेस्ट कंट्री सोलो परफॉर्मन्सराइड मी बॅक होम
टायलर द क्रिएटरबेस्ट रॅप अल्बमइगोर
विली नेलसनबेस्ट कंट्री सोलो परफॉर्मन्स राइडमी बॅक होम