आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 Years OF Mohabbatein: व्हॅलेंटाइन डेपूर्वीच होळीचे सेलिब्रेशन, या आहेत फिल्ममधील 6 घोडचुका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन स्टारर 'मोहब्बतें' या सिनेमाच्या रिलीजला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. 27 ऑक्टोबर 2017 रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या सिनेमाला लोक आजही पंसत करतात. मात्र या सुपरहिट ठरलेल्या सिनेमात काही चुकासुद्धा झाल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का...

 

या खास पॅकेजमधून divyamarathi.com आपल्या वाचकांना या सिनेमात झालेल्या 6 घोडचुकांविषयी सांगत आहे, ज्याकडे कदाचित प्रेक्षकांचे कधीच लक्ष गेले नाही.

 

1.) व्हॅलेंटाइन डे पूर्वीच झाले होते होळीचे सेलिब्रेशन
व्हेलेंटाइन डे हा दरवर्षी 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तर होळी मार्च महिन्यात असते. मात्र या सिनेमात पहिले होळीचे सेलिब्रेशन होते आणि नंतर व्हॅलेंटाइन डेची पार्टी. बहुधा फिल्ममेकर्स सिनेमाच्या शूटिंगवेळी कॅलेंडर बघायला विसरलेत असावे नाही का...

 

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, या सिनेमात झालेल्या आणखी काही चुकांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...