आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानमध्ये हवाई दलाकडून फरयाब राज्यात अतिरेक्यांचा तळ उद्धवस्त करुन 19 अतिरेकी ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल- अफगाणिस्तान हवाई दलाने फरयाब राज्यात अतिरेक्यांचा तळ उद्धवस्त केला आहे. या कारवाईत जवळपास १९ अतिरेकी ठार तर सात जखमी झाले. राज्य पोलिस प्रवक्ते अब्दुल किरम युरुस यांनी सांगितले की, हवाई हल्ला शनिवारी रात्री झाला. 

बातम्या आणखी आहेत...